आयुर्वेदात शोधकार्य पुढे नेण्याची गरज आहे

'आयुर्वेद वैद्यानी संशोधनाला चालना देण्यासाठी प्रॅक्टिस
करताना नोंदणी करावी'
या विषयावरश्रीमती लीना मेहेदळे
यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम
दिवस : सोमवार 18 मार्च 2013
स्थळ : रिहर्सल कक्ष. कला अकादमी, कॉंपाल, पणजी गोवा. विषय : (Documentation in Ayurved for Research) आयुर्वेद डॉक्टरानी रुग्णांच्या नोंदी कशा ठेवाव्यात, जेणेकरून त्या संशोधनासाठी भावीपिढीला उपयोगी ठरतील.
भाषण ऐकण्यासाठी खालील लिंक पहावी

No comments:
Post a Comment